Category: स्थळ

🛑बार कौन्सिल निवडणुकीत अॅड. संग्राम देसाई विजयी झाल्याने कुडाळामध्ये जल्लोष

◼️सलग दुसऱ्यांदा सदस्यपदी निवड झाल्याने कुडाळात वकील संघटनेकडून पेढे वाटप व फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव.. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे…

🛑सासोली येथे रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या नागाला जीवदान.;वनविभाग आणि रॅपिड रेस्क्यू टीमची कौतुकास्पद कामगिरी.

◼️बरेच दिवस चाललेल्या यशस्वी उपचारांनंतर सहा जूनला त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.. ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे रस्त्यावर अत्यंत गंभीर,रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या कोब्रा (नाग) जातीच्या विषारी सापाला वनविभाग आणि…

🛑राजे प्रतिष्ठानच्या सावंतवाडी कार्यालयात ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, ‘राजे प्रतिष्ठान’च्या वतीने सावंतवाडी येथील कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या…

🛑वर्तमानपत्रात वडापाव, भजी आदी खाद्यपदार्थ दिल्यास होणार कारवाई;.

✒️लोकसंवाद /- मुंबई. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यापुढे वर्तमानपत्राच्या कागदावर गरम किंवा तेलकट पदार्थ वाढणाऱ्या आणि पार्सल देणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई…

You cannot copy content of this page