Category: स्थळ

आपत्कालीन परिस्थिती बाबत शासनाकडून चेकिंग सुरू “इमर्जन्सी अलर्ट” असा मेसेज आल्यास घाबरु नका..

▪️भविष्यात आपल्या भागात सूचना असतील तर,याच प्रकारे अलर्ट दिला जाईल.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. तुमच्या मोबाईल मध्ये “इमर्जन्सी अलर्ट” असा मेसेज आला असेल तर घाबरू नका.शासनाकडून आपत्कालीन व्यवस्थे संदर्भात माहिती देण्यासाठी…

वेंगुर्ले – पेंडुर येथे जमिनीच्या वादातून हल्ला ६ जण जखमी,वेंगुर्ले पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल..

▪️जखमीतील एका युवतीची प्रकृती गंभीर… ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले – पेंडूर येथे दोन कुटुंबात जमीन जागेच्या कारणावरून वाद झाला. यात धारदार हत्यारांनी वार केल्यामुळे ६ जण जखमी झाले आहेत. यात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा,महाविद्यालय उद्या बंद राहणार आहेत.याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परिपत्रक जारी करण्यात आले आहे.हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या सूचनेनुसार जारी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमाने होणार सजरा.;प्रफुल्ल सुद्रिक.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती…

भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष”पदी” प्रभाकर सावंत यांची निवड…

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले श्री. प्रभाकर सावंत यांची भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष”पदी”निवड करण्यात…

अखेर अत्याचारी मुलीला तीच्या बापाच्या अथक प्रयत्नामुळे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी पोलीसांनी न्याय दिला असला तरी मुख्य महीला आरोपी अजूनही मोकाट ?

▪️अँड बापू गव्हाणकर आणि माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांच्या ईशाऱ्यामुळे आरोपी गजाआड.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एकेकाळच्या माजी कँबीनेटमंत्री असलेल्या कै.भाईसाहेब सावंत यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या १२ वर्ष…

विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या मोहजाळा पासून दूर राहा.;ऍड विवेक मांडकुलकर.

ऍड विवेक मांडकुलकर यांचे शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथे युवती स्वसंरक्षण कार्यक्रमात प्रतिपादन.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक…

खासगी कंपनी रुग्णालयात एमआरआय,सिटीस्कॅन मशीन बसविण्यास तयार फक्त जागा द्या..

▪️राजू मसुरकर यांची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे मागणी. ✍🏼लोकसंवाद/- सावंतवाडी. खासगी कंपनी जिल्हा रुग्णालयासह सावंतवाडी व कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात एमआरआय तसेच सिटीस्कॅन मशीन बसविण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक…

जिल्हा परिषद शाळा पुरळ- कसबा येथे शिक्षक द्या अन्यथा शाळाबंद आंदोलन करू.;शाळा व्यवस्थापन समितीचा ईशारा..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ कसबा शाळेमधील एका शिक्षकाची कामगिरीवरती बदली पडेल येथे करण्यात आली आहे. सदर शिक्षकाची नियुक्ती पुरळ कसबा मुळ शाळेतच करण्यात यावी. किंवा…

शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस युवक सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी वैभववाडी येथील विशाल जाधव यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी वैभववाडी येथील फुले, शाहू आंबेडकरी चळवळीचे तरुण युवा कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस…

You cannot copy content of this page