🛑ट्रेनिंग सेंटरसाठी आवश्यक जमीन जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित.;नारायण राणे.
▪️पंतप्रधान येताहेत हे जिल्हावासियांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे श्री.राणे.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. केंद्र शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येणाऱ्या ट्रेनिंग सेंटरसाठी जिल्हा प्रशासनाने १६ कोटी रूपयांची जमीन लघु, सूक्ष्म आणि मध्यम…
