Category: स्थळ

🛑शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिल्याबद्दल आ.निलेश राणे यांचे भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी मानले आभार..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिल्याबद्दल कुडाळ भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी आभार व्यक्त केले आहे. कोकणातील…

🛑आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शासनाकडून 209.10 कोटींची मदत जाहीर..

◼️शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने आ.निलेश राणे यांच्यासह महायुतीचे सरकारचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मानले आभार. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा परिणाम म्हणून अवघ्या…

🛑आंबा काजू उत्पादक शेतकऱयांना नुकसानभरपाई जाहीर!

◼️आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी, १२ तासांच्या आत मदत जाहीर.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आज आमदार निलेश राणे सभागृहात सरकारला धारेवर धरत बागायतदार…

🛑शिक्षक बांधवाला शिवीगाळ करणाऱ्या ..त्या प्रांतअधिकाऱ्यावर कारवाई करा..

◼️राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. ✒️लोकसंवाद /- ओरोस. दैनंदिन शैक्षणिक कामकाज सांभाळून BLO च काम करणाऱ्या शिक्षक बांधवा शिक्षक समिती देवगड अध्यक्ष श्री.जयेंद्र चव्हाण यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग…

🛑सावंतवाडीत आढळलेल्या जम्मू काश्मीर मधील तिघांची पोलिसांकडून चौकशी..

◼️पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली गंभीर दखल ओळख परेड घेऊन जम्मू काश्मीरला परत पाठवले. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या तीन संशयित…

🛑कुडाळ महावितरणवर शिवसेना (UBT) ची धडक; स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा अन्यथा गाठ शिवसेनेशी..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. स्मार्ट वीज मीटरची सक्ती, वाढीव वीज बिले आणि निकृष्ट दर्जाच्या धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांच्या मुद्द्यावरून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.…

🛑आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश; दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयासाठी वीस नव्या पदांना मंजुरी..

◼️तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार दोडामार्गच्या आरोग्य सेवेला मिळणार नवे बळ.. ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांमध्ये लवकरच मोठी सुधारणा होणार असून, येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी शासनाने २०…

🛑बाळा पावसकर यांचा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

◼️बाळा पावसकर यांच्याजवळ कुडाळ तालुका प्रवक्तेपदाची दिली जबाबदारी.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नेरूर येथील शिंदे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश…

🛑मोदी सरकार च्या १२ वर्षांच्या वर्षपुर्ती निमीत्त भाजपा किसान मोर्चाच्यावतीने प्राकृतिक शेती संमेलन.

◼️भाजपा च्या वतिने शासनाच्या शेतिनिष्ठ पुरस्कार प्राप्त महेश संसारे यांचा सत्कार.. ✒️लोकसंवाद /- ओरोस  भाजपा किसान मोर्चाची जिल्हा बैठक वसंत स्मृती , जिल्हा कार्यालय ओरस येथे आयोजित करण्यात आली होती…

🛑सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग..

◼️इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; AISSEE परीक्षेची सर्वंकष तयारी.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE)…

You cannot copy content of this page