Category: स्थळ

🛑मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे कणकवलीत जंगी स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले असताना कणकवली येथील श्रीधर नाईक चौकात पुष्पगुच्छा देऊन…

🛑सुहास देसाई राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित!

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ यांचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र चिमूर (जि. चंद्रपूर) येथे संपन्न झाले. यामध्ये श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचे…

🛑प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संविधान गौरव अभियानाची कुडाळ – मालवण विधानसभेची बैठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजपाची संविधान गौरव अभियानाची कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाची नियोजन बैठक कुडाळ भाजपा कार्यालयात संविधान गौरव अभियान चे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या…

🛑जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती खेड्यापाड्यात होणे आवश्यक.;तहसिलदार विरसिंग वसावे.

▪️कुडाळ हायस्कूल येथे अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीची प्रात्यक्षिकासह कार्यशाळा संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा 2013 याची खेड्यापाड्यात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुडाळचे तहसिलदार विरसिंग…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मा. ना. नितेशजी राणे यांची निवड.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मा. ना. नितेशजी राणे यांची निवड.

🛑महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार आबा खवणेकर यांची फेरनिवड..

▪️उपाध्यक्ष समिल जळवी शिरीष नाईक,सचिव पदी कृष्णा सावंत,खजिनदार संजना हळदिवे,सहसचिव पदी सलिल पालव.. *✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी ओरोस येथील…

🛑रेडी उपसरपंचपदी भाजपच्या लक्ष्मीकांत भिसे यांची बिनविरोध निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लक्ष्मीकांत उर्फ आनंद भिकाजी भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंच नमिता नागोळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज रेडी सरपंच रामसिंग…

🛑महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025…

🛑वैभववाडी पेट्रोल पंपावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह..*

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी येथील पोलीस स्टेशन समोरील पेट्रोल पंपावर अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना काल रात्री उघडकीस आली. दरम्यान तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो…

🛑जादूटोणा विरोधी कायदाची कार्यशाळा 19 जानेवारीला कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती PIMC आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत एकदिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळा रविवार दि…

You cannot copy content of this page