Category: स्थळ

🛑विकास बडवे कुडाळ पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक आज स्वीकारला पोलीस निरीक्षक पदाचा पदभार..

◼️तर,उपविभागीय पोलीस अधिकारीपदी राजेश भागवत नियुक्त. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विकास बडवे यांची नियुक्ती झाली असून,त्यांनी आज बुधवारी अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला पोलीस ठाण्याच्या वतीने…

🛑गवारेड्याच्या हल्ल्यात शिरशिंगे येथील वृद्ध शेतकरी गंभीर जखमी.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सह्याद्रीच्या पट्ट्यात गवारेडे आणि रानगाईच्या दहशतीमुळे स्थानिक शेतकरी पूर्णपणे हैराण झाले आहेत.शिरशिंगे-गोठवेवाडी येथील ७० वर्षीय शेतकरी सोमण विठ्ठल घावरे हे आपल्या भातशेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता गवारेड्याने…

🛑नगराध्यक्षा ममता वराडकर यांची शब्दपूर्ती.;नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण.

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील चिवला बीच,समूलबाग येथे विजेची समस्या जाणवत असल्याने तेथे नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे व शिवसेना…

🛑रेडी गावात “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” अंतर्गत मोफत चष्मा वाटप.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” हे भाजपच्या सेवा पंधरवडा निमित्त मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सप्टेंबर २०२५ च्या महिन्यात रेडी येथील…

🛑मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये.

◼️३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी करणार सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले…

🛑ओरोस जिल्हा रुग्णालय एस.टी. बसथांब्याची अस्वच्छतेमुळे दयनीय अवस्था!

✒️लोकसंवाद /- ओरोस. ओरोस येथील जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील एस.टी. बसथांब्याची दयनीय अवस्था! झाली आहे. या बस थांब्यावर दररोज शेकडो रुग्ण,जिल्हा भरातून येणारे नागरिक, रुग्णानचे नातेवाईकांसह…

🛑श्री राजेंद्र मगदूम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षक” पदी” नियुक्ती.; मुगदुम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचा आज पदभार स्वीकारला.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक” पदी” नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आज आपला पदभार स्वीकारला. राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना चांगली सुव्यवस्था…

🛑नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून राबविण्यात आली डास प्रतिबंधक (मच्छर) फवारणी मोहीम..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांच्या धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आज माठेवाडा परिसरात डास प्रतिबंधक (मच्छर) फवारणी मोहीम नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून राबविण्यात…

🛑श्री. देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे मुली व महिलांसाठी स्वरक्षणासाठी (कराटे) प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. माजी उपसरपंच सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांच्या संकल्पनेतून चेंदवण गावात मुली व महिलांसाठी प्रथमच सेल्फ डिफेन्स (कराटे) प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आजच्या काळात महिलांवर व मुलींवर…

🛑बी.फार्मसीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; प्रवेशासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत.

◼️यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे पडताळणी केंद्र उपलब्ध.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष – सीईटी सेल मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम…

You cannot copy content of this page