Category: स्थळ

🛑मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची आ.निलेश राणे यांनी घेतली भेट.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. आज मंगळवारदिनांक 27.05.2025 रोजी कुडाळ-मालवण चे आमदार श्री. निलेश राणे यांनी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची दालनात भेट…

🛑आ.निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवीणे हा उद्देश आहे. सावंतवाडी…

🛑सावंतवाडी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील बस स्थानक परिसर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीने ग्रासलेला असून,एसटी डेपो याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केला आहे. बस…

🛑शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली अचानक भेट.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पालकमंत्री नितेश राणे यांनी विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी आज शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट…

🛑देवगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस दिनांक – 27/05/2025 पडलेला पाऊस यामध्ये देवगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस म्हणजे 180mm एवढा पडल्याची नोंद झाली आहे. १) दोडामार्ग 34 mm २) सावंतवाडी 72…

🛑कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस घराच्या छप्परावर झाडाची फांदी पडुन नुकसान.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. मंगळवारी सकाळ पासून सिंधुदुर्ग,जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर सकाळी…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी आपला पदभार स्वीकारला.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक सौरभअग्रवाल यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाकडे बदली झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप समाधानकारक काम करता आले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरीक, जिल्हा पोलीस…

🛑आचरा देवूळवाडी येथे झाड पडून विद्यूत मंडळाचे नुकसान,पावसाचा जोर कायम.

🖋️लोकसंवाद /-आचरा अर्जुन बापर्डेकर ऐन मे महिन्याच्या मध्यान्ही सुरु झालेल्या अवकाळी पावसाचा जोर कायम असून आता मान्सूनचे आगमन ही जवळ आल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.यामुळे अनेकांची उन्हाळी कामे खोळंबली आहेत.रतांबा…

🛑पीएमजीएसवाय अंतर्गत सिंधुदुर्गातील 28 कोटी 73 लाख रुपयांचे 9 रस्ते मंजुरी.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

🛑महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्या प्रकरणी एकाची जामीनावर मुक्तता.;ॲड विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्या प्रकरणी मालवण येथिल किशोर दिगंबर मालोंडकर यांची आज जिल्हाप्रधान व सत्र न्यायाधीश श्री गायकवाड यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला.आरोपीच्या…

You cannot copy content of this page