🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली प्राणी जन्म नियंत्रण केंद्राला भेट..
✒️लोकसंवाद /- कणकवली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यांनी कणकवली येथील ABC (Animal Birth Control) केंद्राला सोमवार (दि १६ मार्च) रोजी भेट देऊन केंद्राच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान केंद्रातील…
