Category: मुंबई

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, आज सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार..

मुंबई /- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झाले.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते.मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा…

समिती स्थापनेनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच.;प्रवाशांचे प्रचंड हाल..

मुंबई /- एसटी कामगारांसाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असली तरी कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच आज दुसऱ्या दिवशीही राज्यभरात एसटीचा संप सुरूच आहे.याचा थेट…

एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम,नुसता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा नको,तर राज्य सरकारी कर्मचारीच बनवा!!; संप चिघळला.

मुंबई /- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापण्याची घोषणा केली.परंतु एसटी कर्मचारी आपल्या मूळ मागणीवर ठाम असून ते संप मागे घ्यायला तयार नाहीत. एसटी…

१०/१२ वीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार.;शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.

मुंबई /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17…

मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता.;आमदार वैभव नाईक यांची माहिती.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रॉवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक.. मुंबई /- आमदार वैभव नाईक सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता…

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, महागाई भत्त्यासह दिवाळी बोनस जाहीर

मुंबई- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे.तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना पाच हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना दोन हजार 500 रूपये…

आर्यनची आजची रात्र तुरुंगातच.;उद्या पार पडणार सुनावणी..

मुंबई /- कार्डेलिया क्रूज ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खान ३ ऑक्टोबरपासून अटकेत आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयात एनसीबीने आर्यन खानचा जामीन फेटाळायलाच हवा अशी मागणी केली. साक्षीदारांना फोडण्याचे आणि पुराव्यांशी…

भारताचे पाकला १५२धावांचे आव्हान..

मुंबई /- पाक विरोधी व्टेंटी सामन्यात भारताने विराटच्या अर्धशतकाच्या  जोरासह पंतच्या आकर्षक खेळीमुळे  २०षटकात ७बाद १५१ धावा केल्या.पाक तर्फे शाहीन ३तर अलिने २ बळी घेतले.

INDvsPak पाकिस्तानचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; रोहित-राहुल माघारी..

मुंबई /- ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.शाहीन शाह आफ्रिदीने रोहित शर्मा आणि के.एल.राहुलला बाद करत भारतीय संघाला धक्का दिला.आफ्रिदीने टाकलेला चेंडू अतिशय वेगाने…

एसटीचा तोटा भरुन काढण्यासाठी एसटीच्या तिकिटात दारात (१७%) टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव..

मुंबई /- इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झालीय… हा तोटा भरुन काढण्यासाठी एसटीच्या तिकिटात १७ टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव, महामंडळाने राज्य शासनाकडे पाठवल्याची माहितीयत्यामुळे आधीच पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचे…

You cannot copy content of this page