Category: मुंबई

🛑पाकिस्तानला माहिती पुरविणाऱ्या ८ जणांना अटक.

🖋️लोकसंवाद /- मुबंई. ऑपरेशन सिंदुरनंतर संपूर्ण देश एका समाधानी असल्याच्या वातावरणात असतानाच देशातीलच काही लोक पाकिस्तानला गुप्तचर माहिती देत असंल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदुरनंतर, पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली 3…

🛑शासकीय कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करणारा खुल्लर समितीचा अहवाल स्वीकृत.

🖋️लोकसंवाद /-  मुंबई. शासकीय कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रूटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतनत्रुटी व अन्य शिफारशींबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्राच्या…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरू असलेल्या PMGSY कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करावीत.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत (PMGSY) चालू असलेल्या कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.ग्रामविकासमंत्री यांच्या मंत्रालयातील…

🛑पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते.

◼️भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला नाही. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. अखेर तो क्षण आलाच,भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’…

🛑महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी ८७७.९७ किलोमीटर तर, देशाच्या किनारपट्टीची लांबी ११,०९८ किलोमीटर.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. केंद्र शासनाच्या नवीन सर्वेक्षण अहवालानुसार आता महाराष्ट्राची किनारपट्टी ८७७.९७ किलोमीटर असल्याचे उघड झाले आहे.याबाबतची माहिती शासनाच्या सीमा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेनुसार उघड झाली आहे.यापूर्वी महाराष्ट्रातील किनारपट्टीची…

🛑सुरक्षा रक्षकांना आता ‘खाकी वर्दी’,महाराष्ट्र शासनाची मान्यता.;

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील सुरक्षा रक्षक आता ‘खाकी वर्दी’मध्ये दिसणार आहेत. याचा अर्थ सुरक्षा रक्षक पोलीस दलात जाणार असा नसून त्यांच्या गणवेशाचा रंग खाकी राहणार आहे. नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी…

🛑पहेलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क…

🛑कोकण रेल्वे 30 एप्रिलपर्यंत ठाण्यापर्यंतच धावणार.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी ३० एप्रिल पर्यंत सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर याचसोबत जनशताब्दी, तेजस…

🛑अपघातग्रस्त रुग्णांसाठी १लाखांपर्यंत कॅशलेस उपचार.;आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय…

🛑आमदार निलेश राणे यांनी घेतली कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांची भेट घेतली यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासंदर्भात चर्चा झाली.…

You cannot copy content of this page