Category: गजाली

🛑कुडाळ न.प. च्या नगराध्यक्ष पदासाठी दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल..

▪️भाजपकडून प्राजक्ता बांदेकर तर महाविकास आघाडी कडून सई काळप. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप प्रणित सिद्धिविनायक नगर विकास आघाडीच्या नगरसेविका प्राजक्ता अशोक बांदेकर हिचा उमेदवारी अर्ज दाखल…

🛑मालवण बांगीवाडा येथील इमारतीवर सेंटरींगचे काम करत असताना आठव्या मजल्यावरून कोसळुन कामगाराचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील बांगीवाडा येथील इमारतीवर सेंटरींगचे काम करत असताना सेफ्टी बेल्ट निसटल्याने रोहित कुमार चौधरी (वय-२८) रा. मध्यप्रदेश हा आठव्या मजल्यावरून जमीनीवर कोसळून जागीच मृत्यू झाला. याबाबत…

🛑पावशी ते देवडोंगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पावशी व आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले जिल्हा नियोजनचे सदस्य काका…

🛑हुमरस येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या.;

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कोलगाव येथील आयटीआयमध्ये शिकणारा हुमरस न्हावीवाडी येथील १९ वर्षीय गणेश प्रकाश नायर या युवकांने काजूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या का केली…

🛑बँकेतून बोलतो’ असे सांगत सायबर गुन्हेगारकडून रेल्वे कर्मचाऱ्याला दीड लाखाचा गंडा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मी.बँकेतून बोलतो असे सांगत तुमचे पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी केवायसी अप्लिकेशन फाईल मोबाईलवर पाठविली.तसेच बँकेचे सर्व डिटेल्स घेऊन एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या बँकेच्या खात्यातून १ लाख ४९ हजार ५६८…

🛑शासकीय विश्रामगृह ओरास येथे हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांची सभा संपन्न.;चालू वर्षातील पाच स्पर्धांचे नियोजन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. हौशी कबड्डी खेळाडू संघटना सिंधुदुर्ग यांची सभा आज शासकीय विश्रामगृह ओरस या ठिकाणी पार पडली या सभेत जिल्ह्यातील हौशी कबड्डी खेळाडू संघटनेचे पदाधिकारी व 19 संघांचे प्रतिनिधी…

🛑भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य कर.; मंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

🛑 सावंतवाडीत भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून आज सावंतवाडी शहरात प्रभाग क्रमांक 5 येथे भाजप कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांनी अभियान राबवले . यावेळी माजी नगरसेवक सुधीर…

*🛑वेतोरे – पालकरवाडी येथून महादेव गोसावी बेपत्ता..*

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथून महादेव गोसावी (वय ६२) हे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता वेतोरे पालकरवाडी येथील घरातून बेपत्ता झाले असून कुणाला आढळून आल्यास वेंगुर्ले पोलीस स्टेशनला…

🟢सि.एन.जी.वाहतूक करणाऱ्या गाडीवरील CNG चे किट जेव्हा कोसळून खाली पडते तेव्हा.?

✍🏼लोकसंवाद /- बांदा. दोडामार्ग येथून कुडाळ च्या दिशेने येणाऱ्या सि.एन.जी. वहातूक करणाऱ्या एका गाडीवरील cng गाडीवरील किट वाहुतिकी दरम्यान गाडीला डेगवे अपघात झाला असून गाडीवर बसवण्यात आलेले संपूर्ण किट पूर्ण…

You cannot copy content of this page