सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार प्रदान..
लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करुन देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार…