Category: सिंधुदुर्गनगरी

🛑शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व अधिकारी शाळांना भेटी देणार..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शाळांना भेटी देण्याचा यशस्वी उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला होता. यावर्षी देखील सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला “शाळा प्रवेशोत्सव” हा उपक्रम…

🛑बालमजुरी निर्मुलनासाठी सामाजिक दृष्टीकोन बदलने आवश्यक.;पंकज खांडेकर.

◼️12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. बालकामगारास आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक कारणांमुळे कोवळ्या वयातच अर्थार्जनाची कास धरावी लागते या प्रश्नाकडे केवळ कायद्याखाली तरतूदी आणि त्याअंतर्गत असलेल्या उपाययोजनां पुरते…

🛑माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी सूक्ष्म नियोजन करा -पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या प्रभावी…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा..

◼️स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे दिले निर्देश.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी किंवा इतर प्रशासकीय…

🛑ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा सायबरदृष्ट्या अधिक सुरक्षित, जागरूक आणि गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने सायबर जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर द्यावा. जिल्हा पोलीस दल, सायबर पोलीस आणि संबंधित…

🛑जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांना गती; अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा सायबरदृष्ट्या अधिक सुरक्षित, जागरूक आणि गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने सायबर जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर द्यावा. जिल्हा पोलीस दल, सायबर पोलीस आणि संबंधित…

🛑जि.परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही विकासाचा मार्ग दाखवणारे.;आमदार दीपक केसरकर.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रहिताच्या धोरणांद्वारे संपूर्ण देशासमोर उत्कृष्ट शासन व्यवस्थेचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी लोकाभिमुख, न्यायनिष्ठ आणि प्रजाहितदक्ष प्रशासनाची…

🛑सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे.;अपर मुख्य सचिव विकास खारगे.

◼️ ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’साठी समन्वयाने प्रयत्न करा तंत्रज्ञानाधारित पारदर्शक प्रशासनावर भर.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शासनाच्या लोककल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे,…

🛑बालक सुरक्षित तर समाज सुरक्षित, बालक सशक्त राष्ट्र सशक्त बालकांविषयी समाजामध्ये जनजागृती व न्यायासाठी लढा..

◼️महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे आवाहन. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. आरोग्य विभागातील प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांमध्ये बालमाताचे प्रमाण तपासणे व त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधारकार्ड किंवा इतर कोणतेही कागदपत्रे ग्राह्य न धरता केवळ…

🛑अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात आयोजित कार्यक्रमात…

You cannot copy content of this page