🛑ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा..
◼️खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे,माजी मंत्री आ. दीपक केसरकर,आ. निलेश राणे,आ. प्रमोद जठार,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती. ✒️लोकसंवाद /-सिधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या…
