🛑रुग्णसेवेला गती देणारे पाऊल सिंधुदुर्गात बाह्यरुग्ण विभागातील लघु शस्त्रक्रीया गृहाचे लोकार्पण..
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे रुग्णसेवेला अधिक सक्षम व गतिमान बनविणाऱ्या बाह्यरुग्ण विभागातील लघु शस्त्रक्रीया गृहाचे लोकार्पण मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…
