Category: सिंधुदुर्गनगरी

🛑जिल्हाधिकारी कार्यालयात संत गुलाबराव महाराज जयंतीनिमित्त अभिवादन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी संत गुलाबराव महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज अभिवादन केले.याप्रसंगी निवासी…

🛑पर्यटन विकास,महसुली वसुली व लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती द्या.

◼️विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या सूचना.. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात महसुली वसुली वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व प्रभावी प्रयत्न करावेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने होईल, याची सर्व विभागांनी…

🛑जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा..

◼️अखर्चित निधी तातडीने खर्च करून विकासकामे पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी आगामी जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुनीती सभागृह, जिल्हाधिकारी…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

✒️लोकसंवाद /- मालवण. आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात…

🛑स्वयंपाकगृह भाडेतत्वावर चालविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या माजी सैनिक विश्रामगृह, मालवण येथे येणाऱ्या पर्यटकांना चहापान व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेले स्वतंत्र स्वयंपाकगृह भाडेतत्त्वावर चालविण्यास…

🛑फार्मर आयडीसाठी विशेष मोहीम राबवा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. यासाठी तहसीलदार, गटविकास…

🛑अखेर खोट्या स्वाक्षऱ्या प्रकरणी जिल्यातील पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल.;बिलांवर बोगस सही प्रकरण..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून देयके पारित करण्याचा धक्कादायक प्रकार दैनिक सकाळने उघडकीस आणला होता. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांच्या नावाने तब्बल…

🛑जि.प.मधील ‘त्या’ खोट्या सह्यांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस चे अमित सामंत आक्रमक.;जि.प.. च्या CEO ना घेरावा.

◼️दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा, अन्यथा दालनातून हलणार नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा.. ✒️लोकसंवाद/-सिधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अनामतसह कामाच्या १३ बिलांवर कार्यकारी अभियंतांच्या खोट्या सह्या मारून बिले लाटू पाहणार्‍या संबंधितावर गुन्हा…

🛑सिंधुरत्न समृद्ध योजने’च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार.;पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी महत्वाकांक्षी अशी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली सर्व…

🛑१० वी व १२ वी पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’;जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक संपन्न..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (कोकण विभागीय मंडळ) मार्फत दिनांक १६ जून पासून इयत्ता १० वी आणि १२ वीची पुरवणी परीक्षा सुरू होत…

You cannot copy content of this page