Category: सिंधुदुर्गनगरी

🛑अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणारे मराठा क्रांतीसूर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

🛑युवकांनी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन सहभागाची संधी.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून ‘विकसित भारत क्विझ’चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी…

🛑जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्या गावाच्या गरजेनुसार कामांचे आराखडे तयार करा.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत शेल्फवर उपलब्ध असलेली जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत. तसेच गावाच्या गरजा, विकासाच्या प्राथमिकता आणि कामांची मागणी…

🛑कुडाळ उपविभागात ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान’

◼️प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी सुनावणी ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कुडाळ उपविभागात प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे,…

🛑‘सेवा संकल्प अभियान’ : विकास आणि संवाद यांना एकत्र आणणारे बहुआयामी अभियान

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्यात दि.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. नागरिकांपर्यंत शासकीय सेवांचा थेट लाभ पोहोचविणे, जनसहभागातून विविध सेवा उपक्रम राबविणे, नवोपक्रमांना…

🛑आंबा काजू नुसकान भरपाई मिळणेसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे…

🛑दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदानाचे आवाहन.

◼️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत जागतिक नेत्रदान…

🛑विद्यार्थ्यांनी दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा.

◼️इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 6 हजार रुपयांची शिष्यवृत्ती.;अर्जाची अंतिम मुदत 10 सप्टेंबर ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संकलन अर्थात फिलाटेलीची आवड विकसित व्हावी, तसेच हा छंद म्हणून…

🛑गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग डाक विभागाचा नागरिकाभिमुख उपक्रम;

✒️लोकसंवाद/- सिंधुदुर्गनगरी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, गोवा तसेच इतर शहरांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या मूळ गावी येतात. गावी येणाऱ्या नागरिकांसह स्थानिक ग्रामस्थांनाही आधारच्या विविध सेवा गावाच्या जवळच सहज उपलब्ध व्हाव्यात,…

🛑सिंधुदुर्गात ऊस उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न आवश्यक.;पालकमंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी व अडचणी सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ् व…

You cannot copy content of this page