Category: सिंधुदुर्गनगरी

🛑राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्यामार्फत शनिवार दि.22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

🛑सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीमधील सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकत्यांचा गौरव करावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

🛑कुडाळ मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यासाठी महायुती च्या नावरसेवकांची पालकमंत्र्यांना भेट..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या नगरसेवकांनी निवेदन दिले.…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनच्या बैठक संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन,मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन,सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आयोजी करण्यात आली.यावेळी माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,आमदार…

🛑विकसित आणि प्रगत जिल्हा बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेवून काम करूया.;खा.नारायण राणे यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन.

▪️अधिकारी साहेब नाही तर जनतेचे सेवक आहेत,कामचुकार आणि उध्ट अधिकाऱ्यांचे उपटले कान.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. नागरिकाच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी आपण आहोत. आम्ही साहेब नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. याचे…

🛑पत्रकार प्रवीण मांजरेकर यांचा क्रिकेट मैदानावर क्षेत्रक्षण करत असत हृदय विकाराच्या झटक्याने निधन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सावंतवाडी तालुक्यातील सातोसे गावाचे सुपुत्र व दैनिक तरूण भारत संवाद सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक तसेच रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (वय वर्षे ४८),यांचे आज बुधवारी ओरोस येथील पोलीस परेड…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस अँम्बी व्हँली सिटी लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२४प्रदान.

▪️जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान.. *✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एका मानाचा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला दिली मानवंदना..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आज पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. व प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.…

🛑नद्या गाळमुक्त करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून विशेष मोहिम राबविणार.;पालकमंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर परिणामकारक…

🛑अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी जिल्हास्तरीय बैठक संपन्न.;जिल्हाधिकारी अनिल पाटील.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि…

You cannot copy content of this page