Category: सिंधुदुर्गनगरी

🛑पी.एम. किसान एपीके लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करु नये.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्रशानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan List. APK किंवा Pm…

🛑दाजीपूर ते राधानगरी रस्ता १० मार्च ते ३० एप्रिल पर्यंत वाहतुकीस बंद.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा-निढोरी-निपाणी कलादगी रस्ता रा.मा. क्र.178 कि.मी. 66/00 ते 136/500 रस्त्याचे दुरुस्ती व नुतणीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने दिनांक 10 मार्च ते…

🛑कोकण रेल्वेच्या अडी-अडचणी संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी समितीची पालकमंत्री नितेश राणे यांना भेट.

🖋️लोकसंवाद /- सिधुदर्गनगरी. कोकण रेल्वेच्या सहा स्टेशन वरील अडी-अडचणी समस्या सुविधा शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील , कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी सीएमडी आणि प्रवासी समन्वय…

🛑जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’चे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची…

🛑काळजी घ्या..जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता.;उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सुचना.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत सुरु झालेला उन्हाळा आणि तापमानात होणारीवाढ लक्षात घेता नागरिकांनी उष्माघातापासून बचाव होण्याच्या…

🛑काळजी घ्या..जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता.;उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सुचना.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत सुरु झालेला उन्हाळा आणि तापमानात होणारीवाढ लक्षात घेता नागरिकांनी उष्माघातापासून बचाव होण्याच्या…

🛑सिंधुदुर्गातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये “स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष” स्थापन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी उपाय व सुविधा पुरविणे, राज्यघटनादत्त वृध्दांचे हक्क अबाधित ठेवणे. वृध्दांची आर्थिक सुरक्षितता, आरोग्य, पोषण मुल्य, निवारा, शिक्षण, कल्याणकारी जीवन जगता यावे. यास्तव त्यांच्या जीवीताचे…

🛑प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न..

▪️घरकुलांचे काम वेळेत पूर्ण करा,पालकमंत्री नितेश राणे.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास…

🛑आठवी आर्थिक गणना जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आठवी आर्थिक गणना एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. यामध्ये नियुक्त प्रगणकांमार्फत घरोघरी जावून विहीत नमुन्यात माहितीचे संकलन केले जाणार आहे. आर्थिक गणनेच्या माहितीचा वापर केंद्र व…

🛑सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी…

You cannot copy content of this page