Author: Loksanvad News

🛑सिंधुदुर्गात 26 डिसेंबरपासून खाजगी रुग्णालयांची होणार तपासणी.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 1949 सुधारित नियम 2021 अंतर्गत नागरी विभागांमध्ये एकूण 59 खाजगी हॉस्पिटलची नोंदणी आहे. या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी हॉस्पिटलना कायद्यातील सर्व तरतुदींचे…

🛑राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न ग्राहकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव असावी.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याचे हक्क सुरक्षित महत्वाचे आहे. बदलत्या काळात ऑनलाईन व्यवहार, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी…

🛑नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनाऱ्यांवर प्रशासनाकडून पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याची…

🛑महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या पगाराला कात्री.;कामगारांची आ.निलेश राणे यांच्याकडे धाव.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महावितरणमध्ये रात्रंदिवस राबणाऱ्या कंत्राटी कामगारांवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे आणि प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांची भेट घेऊन कामगारांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे. “पगारात कपात…

🛑शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी घेतली विजयी उमेदवारांची भेट.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी आज मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर, मालवण शिवसेनेचे नगरसेवक व नगरसेविका, कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडीचे नगरसेवक संजू परब…

🛑वेंगुर्ल्यात अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे…

🛑बांदा सटमटवाडी येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करताना 11लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त.

◼️राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.. 🖋️लोकसंवाद /- बांदा. राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग पथकाने गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर, हॉटेल विवा क्लासिकच्या समोर, सटमटवाडी, बांदा, ता. सावंतवाडी,…

🛑सावंतवाडी भंडारी मंडळाच्या दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन सोहळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी भंडारी मंडळाच्या दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन आज मंगळवार दिनांक 23.12.2025. रोजी भंडारी मान्यवरांच्या उपस्तितीत आणि सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ.श्रद्धा लखमराजे भोसले आणि सावंतवाडी नगरपरिषदेच्या भंडारी नगरसेवक…

🛑मालवण पंचायत समितीत 29रोजी तिमाही पेन्शन अदालत.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण गट स्तरावर तिमाही पेन्शन अदालत सभा सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पंचायत समिती कार्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सदर सभेस…

🛑वेंगुर्ला-कुडाळ तिठ्यावर ओमनी व दुचाकीचा अपघात..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला-कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वार हा कुडाळ-तेंडोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर जखमीला तातडीने…

You cannot copy content of this page