सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी किशोर तावडे,तर के मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी निवड..
लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून किशोर तावडे यांचे नियुक्ती झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वात जास्त काळ जिल्हाधिकारी म्हणून राहिलेल्या के मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी निवड…
