🛑निलेश राणे मालवण – कुडाळ विधानसभेचे उमेदवार लोकसभा उमेदवारीचे नावं जोडणे हे विरोधकांचे छडयंत्र..
▪️भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेतून रोखठोक मांडली भूमिका.. ✍🏼लोकसंवाद/- मालवण. माजी खासदार निलेश राणे हे कार्यकर्त्यांच्या मागणीखातर मालवण-कुडाळ विधानसभा मतदार संघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार विधानसभा…
