Author: Loksanvad News

🛑सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा; ५२ पेट्रोल पंप रितसर सुरू ; कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.

◼️पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क असून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण…

🛑किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे.

✒️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक…

🛑”सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है!” हे गाणे स्पीकरवर लावून कुडाळमध्ये शिवसेनेने आंदोलन करत सरकारचा केला निषेध!

◼️पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून “साठेबाज” म्हणून हिणवणूक-वैभव नाईक ✒️लोकसंवाद /- कुडाळ. पेट्रोल डिझेलमध्ये सातत्याने होणाऱ्या दरवाढी विरोधात आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरात कुडाळ…

🛑बाल हक्क संरक्षण आयोगाची सिंधुदुर्गात सुनावणी.;बालकांशी संबंधित तक्रारींवर शुक्रवार 29 मे रोजी होणार चर्चा..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या वतीने बालकांसंदर्भातील प्राप्त तक्रारींचे स्थानिक स्तरावर निराकरण करण्यासाठी शुक्रवार, दि. 29 मे 2026 रोजी सिंधुदुर्ग येथे सुनावणी व आढावा…

🛑वेंगुर्ले येथे सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई यांना ‘बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान!

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील ‘ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव’ संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्ष २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा “बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल” (Best Support…

🛑एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार.;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक.

◼️उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन आगारनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश. ✒️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती’ ही व्यापक…

🛑शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ..

✒️लोकसंवाद /- मुंबई. देशात सुरु असेल्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानुसार…

🛑सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार,ज्येष्ठ नेते स्व.मधु दंडवते यांचे नाव..

◼️सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नवे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास…

🛑गोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू

◼️सीमावर्ती भागात २४ तास कडक नजर; विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तैनात.. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. राज्य शासनाच्या गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई…

You cannot copy content of this page