Author: Loksanvad News

🛑कविलकाटे येथील रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर दोन झाडे पडल्याने १लाख २० हजाराचे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. काल गुरुवारी २३ मे.रोजी रात्री जोरदार पडलेला पाऊस सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडला यात बऱ्याच ठिकाणचे विजेचे पोल,विजवाहिन्या,झाडे जमिनीवर कोसळून पडली आहेत.त्यामुळे कविलकाटे सह कुडाळ…

🛑आशिये वरचीवाडी येथील संदीप उर्फ संजय बागवे यांचे दुःखद निधन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील आशिये वरचीवाडी येथील रहिवाशी श्री. संदीप उर्फ संजय बाळकृष्ण बागवे (वय ४७) यांचे आज गुरुवार दि. २३ मे २०२४ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा…

🛑भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या आंदोलनाला यश..

▪️वेंगुर्ले आगाराच्या नूतनीकरणाच्या काम बंद आंदोलनाची एस्.टी.प्रशासनाने दखल घेतली.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले आगाराचे नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीत व निकृष्ट दर्जाचे काम सुरु होते . त्यावेळी भाजपा प्रणीत सेवा शक्ती…

🛑वीज कर्मचाऱ्यांच्या घरी लागले स्मार्ट प्रीपेड मीटर..

✍🏼लोकसंवाद /- नागपूर. नवीन तंत्रज्ञानाने बचतीचा दावा करत महावितरणने नागपूर परिमंडळांतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे.दोन्ही जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमध्ये प्रथम मीटर बसविण्यात आले…

🛑कोल्हापुरातील काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन..

✍🏼लोकसंवाद /- कोल्हापूर. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.आज 23 मे रोजी पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत…

🛑धडक देऊन पसार झालेली अपघातग्रस्त कार अखेर कणकवली पोलिसांच्या ताब्यात.

▪️पुणे निगडी येथून कार चालका सह कार ताब्यात,कारच्या धडकेत अनिल कदम यांचा झाला होता मृत्यू.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. जानवली मध्ये महामार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेली कार अखेर…

🛑अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सावंतवाडीतील पांगम कुटुंबीयांना विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्त

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील पांगम यांच्या घराचे अवकाळी पावसाने नुकसान झाले. त्यांना तातडीची मदत म्हणून भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पांगम कुटुंबीयाना आधार दिला.यावेळी माजी नगरसेवक सुधीर…

🛑जाणवली येथील होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा.;आमदार नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

▪️अपघात रोखण्यासाठी उपाय योजना बाबत घेतली अधिकाऱ्यांची बैठक,गगनबावडा घाटाचे काम एक जून पर्यंत पूर्ण करा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. जाणवली येथे सातत्याने होणारे अपघात महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे होत आहे. या अपघातात…

🛑लाकडी फळीने वार करत भेडशीत येथील एकाचा केला खून..

▪️संशंयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात,चौकशी सुरू.. ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. भांडणातील किरकोळ वादावरून झालेल्या हनामारीत लाकडी फळीने डोक्यावर वार केल्यामुळे साटेली-भेडशी येथील बाजारपेठे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी…

🛑ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता.?

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागल्यानंतर लगेचच ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी महायुतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवाय ओबीसी आरक्षणासंदर्भात 12 जुलै रोजी सर्वोच्च…

You cannot copy content of this page