Author: Loksanvad News

🛑जनहिताच्या प्रश्नांबाबत आमदार,खासदार यांनी दुर्लक्ष केल्यानेच मालवणातील मताधिक्य घटले.;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी जनहिताच्या प्रश्नांच्या अनुषंगाने मालवण नगरपरिषेच्या प्रशासकीय कारभाराबाबत मवाळ धोरण स्वीकारले.शहरातील प्रश्नांबाबत आमदार,खासदार यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचा माजी नगरध्यक्ष म्हणून…

🛑तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन!शुभेच्छुक💐श्री.अरुण गिरकर

नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दलहार्दिक अभिनंदन..त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा💐🌹💐🌹 शुभेच्छुक💐श्री.अरुण गिरकर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते.

🛑वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना विशाल परब यांच्याकडून छत्री वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले.यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या…

🛑कुडाळ मधील सांस्कृतिक चळवळीला लागेल ते सहकार्य करणार.;अभिजित पानसे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. श्री. अभिजित पानसे यांनी आज कुडाळ भेटीदरम्यान कुडाळ मधील रंगकर्मी श्री. केदार सामंत यांच्याबरोबर विवीध सांस्कृतिक विषयावर चर्चा…

🛑शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक परिषद मार्फत लाक्षणिक धरणे आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आज दिनांक १० जून २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात…

🛑काश्मीरमध्ये पर्यटकांच्या बसवर दहशतवादी हल्ला.;10 जणांचा मृत्यू..

जम्मू:-जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारानंतर बस एका खोल दरीत कोसळली असून हल्ल्यात बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.*ल वैष्णोदेवीपासून ८०…

🛑नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ..

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे वाचा संपूर्ण यादी.. ✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. राजधानीत राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या भव्य कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.…

🛑नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ.

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एनडीए आघाडीनं लोकसभा निवडणुकीत जागा मिळवत…

🛑आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सतत कार्यरत रहा.;माजी खासदार डॉ निलेश राणे.

▪️मराठा समाजाच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या विविधांगी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कौशल्य गुण दाखवून प्रगती साधली पाहिजे.जगासमोर आपली…

🛑नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी नवी दिल्ली सज्ज,नरेंद्र मोदी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रतील 6 चेहऱ्यांना संधी?

▪️नितीन गडकरी, पियुष गोयल,रामदास आठवले,रक्षा खडसे, प्रताप जाधव,मुरलीधर मोहोळ.. ✍🏼लोकसंवाद /-नवी दिल्ली. भाजप प्रणित एनडीए केंद्रामध्ये सत्ता स्थापन करत आहे. नरेंद्र मोदी या सरकारचे पंतप्रधान म्हणून प्रमुख असतील. त्यांचा शपथविधी…

You cannot copy content of this page