Author: Loksanvad News

🛑बांदा,दोडामार्ग-आयी राज्यमार्ग दुपदरीकरण करावा शिवसेना शिष्टमंडळाची खा.नारायण राणेंकडे मागणी.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग,तालुक्याच्या विकासासाठी बांदा, दोडामार्ग, आयी राज्यमार्ग दुपदरीकरण करावा, तसेच केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून तालुक्यात सुपारी संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी दोडामार्ग शिवसेना शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री…

🛑विवाहितेवर विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना जमिनी मंजूर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. विवाहितेला वारंवार फोन करून अश्लील बोलत रात्रीच्यावेळी तिच्या खोलीवर जात अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी सिद्धेश बाळू खरात, प्रमोद प्रकाश कोकरे यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…

🛑वैभववाडी शहरातील गटारे व रस्त्याची मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे दिवस-रात्र काम करून वैभववाडी शहरातील रस्त्याचे काम व गटार काम पूर्ण करा. गटार तुंबून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या.…

🛑देवगड तारामुंबरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातून प्रथमच आषाढी पायीवारीचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- देवगड. तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्यावतीने १९ जून ते ७ जुलै या कालावधीत श्री संत सोपान काका आषाढी पायीवारी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १९…

🛑गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा गौरव,सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात सर्वांचे योगदान आवश्यक.;पालकमंत्री नितेश राणे.

◼️दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबध्द दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न. 🖋️लोकसंवाद/- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे.दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात…

🛑पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसे कडून स्वागत.

◼️अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला ग्वाही. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग…

🛑स्व.विजयराव नाईक यांचा दहावा स्मृतिदिन साजरा.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. स्व.विजयराव विष्णू नाईक यांचा दहावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचे जेष्ठ सुपुत्र सतीश नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार…

🛑मालवण तहसील कार्यालयाने विविध दाखले लवकरात लवकर द्यावेत.;वैभव नाईक.

🖋️लोकसंवाद /- मालवण. सध्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असून मालवण तहसील कार्यालयाकडून दाखले देण्यात विलंब होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप होत आहे.त्यामुळे उत्पन्न…

🛑जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींना किट वापराबाबतचे प्रशिक्षण संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ गावांना ‘विलेज डिझास्टर मॅनेजमेंट किट’ देण्यात आले होते.सदर गावातील ग्रामसेवक, सरपंच तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी आज जिल्हा नियोजन…

🛑कुडाळ येथील महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांची अचानक भेट.

◼️नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या सूचना. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील…

You cannot copy content of this page