Author: Loksanvad News

🛑खेलो इंडिया 2025 सिंधू कन्या स्वानंदी संतोष सावंत गोल्ड आणि सिल्वर मेडल असा डबल धमाका.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. सिंधू कन्या असलेली मुळगाव तरळे आणि आजोळ मसुरे गडघेरा येथे तर मुंबई विक्रोळी येथे राहणारी स्वानंदी संतोष सावंत हिने खेलो इंडिया पटना येथे झालेल्या १०० मीटर हर्डल्स…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस पडल्याची सरासरी.

🖋️लोकसंवद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस दिनांक – 23/05/2025 १) दोडामार्ग 45 मिमी २) सावंतवाडी 102मिमी ३) वेंगुर्ला 167मिमी ४) मालवण 58 मिमी ५) कणकवली 112 मिमी ६) देवगड 106…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26मेपर्यंत ऑरेंज अलर्ट,नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ ते २६ मे या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी मोहन दहीकर यांची नियुक्ती,सौरभ कुमार अग्रवाल यांची बदली.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली.तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उप आयुक्त ठाणे…

🛑11 वी प्रवेशाची वेबसाईट चार दिवस बंदच राहणार 26 ते 3 जून ऑनलाइन प्रवेश सुरू.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपता संपेना झालाय. शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार,…

🛑श्री.प.पु.विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट,पिंगुळी,मार्फत गरजू क्षय-रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील भाविकांचे श्रद्धास्थान श्री. प.पू. सद्‌गुरू समर्थ राऊळ महाराज यांचे शिष्य पूज्यनीय श्री. प.पु. विनायक (अण्णा) महाराज पिंगुळी यांचा ४ था पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून निक्षयमित्र…

🛑कोकणासह मुंबईत प्रचंड पाऊस बरसणार पुढचे 36 तास महत्त्वाचे अरबी समुद्र खवळण्याची शक्यता.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात तुफान पाऊस होत आहे. मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण कोकणपट्टीसह मुंबई व उपनगराला पाऊस झोडपणार असल्याचं सांगण्यात येतंय. पुढील…

🛑प्रलंबित खातेदार, पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत फार्मर आयडी काढून घ्यावा.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पी एम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. नोंदणी करण्यासाठी…

🛑विज वितरणाचा असा खेळ सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही.;अमित राऊळ

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. गेले तीन दिवस अवकाळी पावसाचा जोर सगळीकडे जिल्हाभर सुरू झाला आहे आणि नेहमीप्रमाणे वीज वितरण कंपनी सावंतवाडी सह अन्य गावा गावात वीज गायब झाली आहे.याचा त्रास सावंतवाडी…

🛑आंबोली घाटात वर्षा पर्यटन स्थळी वनविभागाच्या ठेकेदाराचे बोगस काम.

🖋️लोकसंवाद /- आंबोली. वर्षा पर्यटनासाठी वनविभागाने लोखंडी शिड्यांना नैसर्गिकपणा येण्यासाठी केलेला सिमेंटचा मुलामा पावसाच्या अगोदरच निखळून पडला आणि यातून ठेकेदाराचे व ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले.मुख्य धबधब्याकडे पर्यटकांची…

You cannot copy content of this page