Author: Loksanvad News

🛑दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांवर आ.निलेश राणे यांच्या पुढाकाराने संस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांच्याशी बैठक संपन्न.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी आमदार निलेश राणे…

🛑राजमुद्रा ट्रॅव्हल कंपनी घेऊन आलेय तुमच्यासाठी आंबोली दर्शन टूर फक्त 999रुपयात.🟪

🛑राजमुद्रा ट्रॅव्हल कंपनी घेऊन आलेय तुमच्यासाठी आंबोली दर्शन टूर फक्त 999रुपयात.. •”निसर्गाच्या सान्निध्यात – विश्रांती,भटकंती आणि आपुलकीचा दिवस…!”🌈🌦️☔🌫️ •मनमोहक आंबोली दर्शन (१ दिवसाची लेडीज स्पेशल पावसाळी सहल सुद्धा उपलब्ध) •निसर्गाची…

🛑बांदा येथिल युवतीने पंख्याला ओढणी बांधून घेतला गळफास.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा गडगेवाडी येथे आज सकाळी एका युवतीने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. साक्षी दत्ताराम सावंत (वय २०) असे तिचे नाव आहे.ही घटना आज…

🛑आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा दिमाखात प्रारंभ.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले या शहराचा चेहरा मोहरा गेल्या दीडशे वर्षात बदलून गेला आहे.याला येथील नागरिक आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी यांची एकजूट कारणीभूत आहे.या सर्वांचे मला कौतुकच आहे. शहराला एक चांगलं…

🛑कुडाळ येथे सर्वात जास्त ७४ मिलिमीटर पावसाची नोंद.

🖋️लोकसंवाद/- सिंधुदुर्ग. कुडाळ तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या भागात किती पाऊस पडला याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहेत,पडलेला पाऊस.दिनांक.26.05.2025. १) दोडामार्ग 66 mm २) सावंतवाडी…

🛑पॉवर विडर खरेदी करा आणी मिळवा ट्रॉली फ्री.लोन सुविधा उपलब्ध.

🛑पॉवर विडर खरेदी करा आणी मिळवा ट्रॉली फ्री.लोन सुविधा उपलब्ध. 🟥 -प्रभू अँग्री मार्ट कुडाळ.- 🟥 ➡️पॉवर विडर वर *3दात* सेट आणि लोखंडी चाक फ्री. ➡️पॉवर विडर वर *खड्डे मारणे*…

🛑चिंदर येथे घरावर झाड पडून 48 जजाराचे नुकसान तर,आचरा येथे विजेच्या धक्क्याने गाय मृत.

🖋️लोकसंवाद /- आचरा. मुसळधार पावसामुळे आचरा परीसरालाचांगलेच झोडपले आहे.शुक्रवारी मुसळधार पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे चिंदर देऊळवाडी येथीलफावस्तीन मायकल लोबो यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ४८००० हजाराचे नुकसान झाले. तर…

🛑मटण खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईल चोरला.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील पमाज सिटी सेंटरच्या बाजूच्या चिकन – मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेल्याची घटना रविवार २५ मे रोजी घडली.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…

You cannot copy content of this page