🛑”पाट हायस्कूल शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची गुरुपौर्णिमेची अनमोल गुरुदक्षिणा”.; “तब्बल दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक”
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी,पाट संचलित एस्. एल्.देसाई विद्यालय पाट कै.सौ. एस्. आर्. पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य ,विज्ञान…
