🛑आचरा गावपळण ठरली.रविवार 15डिसेंबरला गावपळण होणार..
✍🏼लोकसंवाद /- आचरा. बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळण सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.दर चार…