Author: Loksanvad News

🛑भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन’ सेवा पंधरवडा अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून ‘सेवा पंधरावड्याचे आयोजन’ 17 सप्टेंबर ते…

🛑ठाकरे शिष्टमंडळाने नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची घेतली भेट.;जिल्ह्यातील विविध प्रश्न समस्यांबाबत केली चर्चा.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्न, जिल्हावासीयांना उद्भवणाऱ्या समस्या जिल्हाधिकारी यांच्या…

🛑सचिन काळप यांच्या वाढदिवसानिमित्ताने पणदूर येथील सविता आश्रमात जीवनावश्य वस्तू भेट.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कुडाळ नगरपंचायत चे माजी नगरसेवक श्री.सचिन काळप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सोमवार दिनांक 08.09.2025. रोजी पणदूर येथील सविता आश्रमात जीवनावश्य वस्तू…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले श्री गणेश दर्शन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती,रिक्षा संघटनेचा “कणकवलीचा राजा”, व पोलीस स्टेशन…

🛑आचरा येथे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन.

🖋️लोकसंवाद /- आचरा. आचरा येथील गणपती बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात,गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या गजरात साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. आरती,भजन,फुगडी च्या गजरात गेले दहा दिवस रंगून गणेशाच्या…

🛑परराज्यांतील मच्छीमार बोटीची सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण,जयगड सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी.

◼️परप्रांतीय 427हाॅर्सपाॅवर क्षमतेच्या बोटी आणुन लाखो टन मासळीची करत आहेत लूट.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत विदेशी व परप्रांतीय मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे.मात्र, राज्याचा बंदी कायदा झुगारून…

🛑इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराच्या गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम 39दिवस चालणार..

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराच्या ३९ दिवस चालणा-या गणेशोत्सवात देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार ७सप्टेंबर रोजी रात्रौ…

🛑कलंबिस्त येथील श्री.प्रशांत मेस्त्री यांच्या निवास्थानी विराजमान झालेली शंकराच्या वेशातील गणपती बाप्पा.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील युवा उद्योजक श्री.प्रशांत मेस्त्री यांच्या निवास्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पा.. या बाप्पाची श्री.शंकराच्या वेशातील देखणी मूर्ती कलंबिस्त गावात लक्षवेधी ठरत आहे.

🛑आता गणेशोत्सवानंतर जिल्हा वासियांना पितृपक्षाचे वेध..

◼️आठ सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होत असून सर्वपित्री अमावस्येपर्यंत दिवंगत पूर्वजांचे स्मरण. 🖋️लोकसंवाद /-समिल जळवी,सिंधुदुर्ग. गणेशोत्सवानंतर आता जिल्हा वासियांना ८ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या पितृपक्षाचे वेध लागले असून अद्याप गणेशोत्सवाचे…

🛑खग्रास चंद्रग्रहण…संपूर्ण भारतात दिसणार.;काय आहे जाणुन घ्या.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे.हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने तीन प्रहर आधी म्हणजे…

You cannot copy content of this page