🛑सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मालवण समुद्रात पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौका बुडाली.
◼️सुदैवाने जीवित हानी टळली.;पोलिसांच्या गस्ती नौकेवरील सर्वांनी सुखरूप किनारा गाठला.. ✒️लोकसंवाद /- मालवण. मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या…
