सिंधुदुर्ग /-
सिदुधुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदी श्री प्रफ्फुल्ल सुद्रिक यांची फेर नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष तथा केंद्रीय जल मंत्री श्री जयंतराव पाटील साहेब व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक अध्यक्ष श्री मेहबूब शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले दोन दिवसापूर्वी झालेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात युवकांची संख्या पाहून जिल्हा युवक राष्ट्रवादी सक्षम करण्यासाठी सुधारित यांचा मोठा हातभार लागला असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना अनोख्या पद्धतीने म्हणजेच नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.