✍🏼लोकसंवाद /- मुंबई.

विरोधी पक्ष नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अजित पवार हे राजभवनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राज्यपालांची भेट घेऊन ते पुढील प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित.. आमदार दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ ,किरण लहमाट,हसन मुश्रीफ,सरोज अहिरे,अशोक पवार,अनिल पाटील,सुनिल टिंगरे ,अमोल मिटकरी , दौलत दरोडा ,रामराजे निंबाळकर , अनुल बेणके धनंजय मुंडे ,निलेश लंके ,मकरंद पाटील उपस्थित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page