बीजिंग /-

चीनमध्ये देशाच्या सीमांवर कठोरपणे नियम केले आहेत.बरेच रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने चीन च्या प्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.अनेक भागांमध्ये नागरिकांना घरामधून बाहेर पडण्यास मज्जाव येत आहेत.अत्यावश्यक सुविधा असेल तरच कामांसाठीच घराबाहेर पडा असा प्रशासनाने आदेश काढले आहेत.कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत. त्यामुळेच आदेश देण्यात आले आहेत.सर्वच प्रकारची विमाने ही रद्द करण्यात आली आहेत.

पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी डोकेदुखी वाढली आहे. बहुतांश रुग्ण आहे. गुरुवारी कोरोनाचे रुग्ण मोठ्या होत होती. एवढेच काय तर अनेक उत्तर आणि उत्तर-पश्चिम प्रांतातून समोर संख्येने सापडल्याने चीनने तडकाफडकी देशांमध्ये कोरोनाप्रतिबंधक शाळा बंद केल्या आहेत. शेकडो नियमांमध्ये सूट दिली जात विमानांची उड्डाणंदेखील रद्द करण्यात असताना चीनने मात्र कठोर आली असून लोकांना घरातून बाहेर भूमिका घेतली होती. न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांमुळे ही साथ पुन्हा फोफावल्याचा चीनचा दावा आहे. चीनच्या सरकारी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये घरातच रहा अश्या सुचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लोकांना घरातच राहण्याचा फतवा जारी करण्यात आला आहे. पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत.शाळा आणि सर्व मनोरंजन केंद्रे बंद करण्यात आली आहेत.तरीही रुग्णांमध्ये वाढ एवढे सारे करूनही चीनमध्ये कोरोनाने पुन्हा कहर केला असून तो नियंत्रणात आणण्यासाठी चीनने युद्धपातळीवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे कठोरपणे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.चीनमध्ये सलग पालन केले जात होते. या पार्श्वभूमीवर पाचव्या दिवशी मोठ्या संख्येने दिसत आहे.

घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असण्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. विमानतळावरून शेकडो विमानं रद्द करण्यात आली आहेत.जवळपास ६० टक्के विमानउड्डाणे रद्द करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page