कुडाळ कोविड सेंटरला भाजपच्यावतीने रणजित देसाई आणि संध्या तेरसे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध..

कुडाळ कोविड सेंटरला भाजपच्यावतीने रणजित देसाई आणि संध्या तेरसे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध..

कुडाळ /-

उपलब्ध..कुडाळ कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडरची तातडीची गरज आहे हे ओळखून भाजपच्यावतीने भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष रणजित देसाई आणि कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेविका संध्या तेरसे यांच्या माध्यमातून आज २९ एप्रिलला गररूवारी ऑक्सिजन सिलेंडरचे उपलब्ध करण्यात आले.यावेळी कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे ,कुडाळ तहसीलदार अमोल फाटक ,भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे ,नगरसेवक सुनील बांदेकर ,भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत ,रेखा काणेकर ,नगरसेवक राकेश कांदे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..