भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर उद्या २२ रोजी सिंधुदुर्ग दौ-यावर..

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर उद्या २२ रोजी सिंधुदुर्ग दौ-यावर..

सिंधुदुर्ग /-

भाजपाचे विधानपरिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर हे सिंधुदुर्गमध्ये येत असून या भेटीघाटी पूर्णता सामाजिक आहेत ते वैभववाडी तालुका, कुडाळ, दोडामार्ग कणकवली या तालुक्यामध्ये धनगर समाजाशी संवाद व कार्यकर्ता अशी बैठक घेणार आहेत.सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी ,1-देवगड कोंडामा येथील संत बाळूमामा मंदिर दर्शन सकाळी 11.00 वाजता,-देवगड भवानी मंगल कार्यालय तळेबाजार कुंभार खरी येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक.सकाळी 11.30 वाजता,वैभववाडी तालुका वैभववाडी येथील कै. भरत बोडेकर यांच्या नापणे येथील घरी सांत्वन भेट ‌ सकाळी 9.00 वाजता,-वैभववाडी तालुका बाजारपेठ येथील दत्त मंदिर येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक सकाळी. 10.वाजता.,कुडाळ तालुका ,-कुडाळ गोठस धनगरवाडा- समाज मंदिर येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक दुपारी 01.30 वाजता.,दोडामार्ग तालुका -दोडामार्ग येथील तलावात बुडून मृत्यू पावलेल्या दोन्ही मुलांच्या घरी (जंगले कुटुंबीयांची) सांत्वन भेट दुपारी 03.00 वाजता.,दोडामार्ग येथील झरे धनगरवाडी सभा मंडप येथे धनगर समाज संवाद व कार्यकर्ता बैठक 03.30 वाजता.या बैठकांना संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे तसे आवाहन असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..