कुडाळ नगरपंचायतच्या माध्यमातून “स्वच्छ सर्वेक्षण ” अंतर्गत सयकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ नगरपंचायतच्या माध्यमातून “स्वच्छ सर्वेक्षण ” अंतर्गत सयकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ /-

आज रविवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी कुडाळ नगरपंचायतच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत no vehical day साजरा करण्यात आला. याला कुडाळ शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कुडाळ शहरातील सामजिक कार्यकर्ते ,समाजसेविका,डॉक्टर,वकील,बिल्डर ,शिक्षक वर्ग यांनी या सायकल रॅली मद्धे सहभाग घेतला.आणि कुडाळ एसटी बस स्थानक येथील सेल्फी पॉईंट येथुन सुरुवात करण्यात आली,या कुडाळ नगरपंचायत च्या ‘नो व्हेईकल डे ” या कार्यक्रमा वेळी कुडाळ नगर पंचायत चे नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली,उपनगराध्यक्ष सौ.सायली मांजरेकरकर ,नगरसेविका सौ.संध्या तेरसे,सौ.अस्विनी गावडे ,नगसेवक जीवन बांदेकर ,मर्गज सर, मयेकर सर ,प्रणय तेली,संतोष आईर,राजू केसरकर,गजानन कं|दळगावकर ,कुडाळ नगरपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..