राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदश्चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मालवण वराड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होती.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यावेळी व्यासपीठावर प्रदेश चिटणीस व्हिक्टर डान्टस. प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर जिल्हा सरचिटणीस भास्कर परब. अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नझीरभाई शेख. मालवण तालुका अध्यक्ष डाँ, विश्वास साठे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर.शहर अध्यक्ष ऑगस्तीन डिसोजा. बाबू डायस.सदानंद मालणकर.विनोद आळवे मिलिंद घाडगे.यांचेसह अन्य पदाधिकारी व आरोग्य शिबिरातील लाभार्थी उपस्थित होते.
उपस्थितांना व्हिक्टर डान्टस अमित सामंत यांनी पवार साहेबांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page