कुडाळ येथे बर्गर नेस्ट कॅफे चा शुभारंभ…

कुडाळ येथे बर्गर नेस्ट कॅफे चा शुभारंभ…

 

जिल्हा परिषदेचे गटनेते उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन..

कुडाळ /-

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गटनेते रणजीत देसाई यांच्या हस्ते कुडाळ औदुंबर प्लाझा नुतून बर्गर नेस्ट कॅफेची फीत कापून येथे शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे आता कुडाळ वासियांना याचा आस्वाद घेता येणार आहे. त्यावेळी स्वतःत मालक हर्षल उर्फ आबा नाईक, त्याचे वडील कृष्णा गंगाराम नाईक, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, समीर नाईक, सिद्धेश नाईक, राजवीर पाटील, अमोल शुगारे, स्वप्नील पाटेकर, रोहिदास अंबावले, मिलिंद वेळेकर आदी मित्र मंडळी उपस्थित होते व त्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..