सिंधुदुर्ग /-

राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दिनांक 31 ऑक्टोबर 2020 व 1 नोव्हेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी सायं. 5.00 वा. कुडाळ येथे आगमन व आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदार संघातील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती व मतदार संघातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत मतदार संघातील कामांबाबत आढावा बैठक, रात्री 9.00 वा. कुडाळ येथून शासकीय विश्रामगृह, सावंतवाडीकडे प्रयाण व राखीव.

रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 9.30 वा. आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदार संघातील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार सावंतवाडी येथून पणजी, गोवा कडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page