You are currently viewing आरवली श्री देव वेतोबा दर्शनासाठी भाविकांची होतेय गर्दी.

आरवली श्री देव वेतोबा दर्शनासाठी भाविकांची होतेय गर्दी.

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील जगप्रसिद्ध पावलेले जागृत देवस्थान श्री देव वेतोबाच्या दर्शनासाठी आज भाविकांची गर्दी होत आहे.कोरोना परिस्थितीमुळे रोडावलेली भाविकांची संख्या पुन्हा वाढत आहे.शासनाच्या कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे काही कालावधीत बंद असलेली परंपरा, सण उत्सव आता पूर्ववत सुरु झाल्याने भाविकांची गर्दी होत आहे.देव दर्शन तसेच नवस फेडणेसाठी पुन्हा भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.भाविक,नागरिकांसह पर्यटकही आरवलीत येत आहेत.नवसाला पावणाऱ्या अशी ख्याती पावलेल्या या देवतेच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत आहे.कोरोनाची परिस्थिती ओसरत असून जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा