You are currently viewing शिवजयंती उत्सवांना आमदार वैभव नाईक यांचा झंझावाती दौरा.

शिवजयंती उत्सवांना आमदार वैभव नाईक यांचा झंझावाती दौरा.

कुडाळ /-

आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यामध्ये मालवण शिवसेना शाखा, कुडाळ शिवसेना शाखा, नांदोस, माणगाव, श्रावण, बुधवळे, तळवडे, कणकवली शिवसेना शाखा येथे शिवजयंती उत्सवांना व मुळदे येथे शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला आ. वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्या त्या भागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..