You are currently viewing नांदगाव प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेचे राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते झाले उद्धघाटन.

नांदगाव प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेचे राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते झाले उद्धघाटन.

कणकवली /-

कणकवली तालुक्यतील नांदगाव येथील नांदगाव प्रीमियर लीग पर्व(2) 2021क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन राष्ट्रवादी कांग्रेस नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले
अबिद नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना या स्पर्धाचे सातत्य मंडळने ठेवले आहे ते अभिमानस्पद आहे त्याच प्रमाणे मंडळने प्रकाश झोतात रात्रिच्या स्पर्धा घेण्यासाठी जे नियोजन केले आहे त्यासाठी लागणारी सर्व मदत अबिद नाईक यांनी देण्याचे जाहिर केले
प्रीमियर लीग नांदगाव च्या वतीने अबिद नाईक यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार व आभार मानन्यात आला
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोशिक -21021/-व द्वीतिय पारीतोशीक -15021/-व इतर आकर्षक बक्षीसे ठेवान्यात आली आहेत
या कार्यक्रमावेळी नांदगाव सरपंच सौ अफरोजा नावलेकर,उपसरपंच व मंडळचे उपाध्यक्ष नीरज मोर्ये मंडळचे अध्यक्ष नारायण उर्फ़ भाई मोर्ये, ग्रामपंचायत सदयस्य भाई मोरजकर असलदे सरपंच पंढरी वायंगणकर राष्ट्रवादी अल्पसंख्याक माजी जिल्हा अध्यक्ष रज्जाक बटवाले, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर राष्ट्रवादी ग्राहक स्वरक्षण माजी जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, गणेश चौगुले अमित मोरजकर केदार खोत सागर पवार व खेळाडु व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..