You are currently viewing सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ३१ कोरोना बाधित रुग्ण तर,दोन जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ३१ कोरोना बाधित रुग्ण तर,दोन जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर ३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ५० हजार ७७० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..