You are currently viewing सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला प्रारंभ.;विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा विश्वास..

सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला प्रारंभ.;विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा विश्वास..

सिंधुदुर्ग /-

महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि भावनिक नातं असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. तसंच हे केवळ चिपी विमानतळाचं उद्घाटन नाही तर सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला सुरुवात असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केलाय.

अभिप्राय द्या..