पळसंब येथे कृषी दिन साजरा!

पळसंब येथे कृषी दिन साजरा!

मसुरे /-

पळसंब ग्रामपंचायत येथे गुरुवारी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी आदरणीय कै. वसंतराव नाईक याच्या प्रतिमेस सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर याच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला. ग्रामसेवक श्री .युवराज चव्हाण , श्री . गाड गुरुजी ,वदना चिचंवलकर , पल्लवी सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी विशाल मेस्त्री, शैलेद्र अणावकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..