महिमा जोईल हिचे निधन…

महिमा जोईल हिचे निधन…

मसुरे /-

पळसंब डिगीवाडी येथील
कुमारी महिमा सुधाकर जोईल( २३ वर्ष) हीचे केईएम हॉस्पिटल मुबई येथे उपचार चालू असताना अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले. पश्चात आई, वडिल, भाऊ, बहिण, काका असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते मधुकर जोईल यांची पुतणी होत.

अभिप्राय द्या..