आज रविवारी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण सापडले तर कोरोनामुळे एकाचा झाला मृत्यू..

आज रविवारी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण सापडले तर कोरोनामुळे एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रविवारी कोरोनाचे १६२ रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांनमद्धे रानबांबूळी ३ ,कुडाळ २५ ,बिबवणे ५ ,आंदुर्ल| १ ,नेरूर २ ,साळगाव ३ ,मिटक्याचिवाडी १ ,आंबडपाल १ ,पावशी ६ ,टेंडोली १ ,बाव १ ,पिंगुळी २ ,तेरसे बांबर्डे १ ,घवनाळे ९ ,आंबेरी,हिर्लोक ,तुळसुली ,बेनगाव ,पुळास.,मोरे ,आकेरी ,गोठोस ,रुमडगाव प्रत्येकी १,१,सापडले आहेत.तर कडावल ६ ,वर्दे २ ,कसाल १० ,ओरोस ६ ,पोखरण २, कुंदे ३ ,झाराप २ ,सोनवडे २.असे कुडाळ तालुक्यात १६२ रुग्ण सापडले आहेत.तर आज कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १६०३,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १४३५कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १६८कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ५९८५ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ४६५२आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १२०८आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात १११रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..