नेरूर देऊळवाडा उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच शेखर गावडे

नेरूर देऊळवाडा उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच शेखर गावडे

ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा सरपंच शेखर गावडे, उपसरपंच समद मुजावर यांनी मानले पालकमंत्री आमदार यांचे आभार..

कुडाळ /-


कुडाळ तालुक्यातील नेरूर उपकेंद्रात नेरूर गावातील ग्रामस्थांनची लसीकरण संदर्भात होणारी गैरसोय लक्षात घेऊन नेरूर गावातील ग्रामस्थ बंधू व भगिनी यांना त्रास होऊ नये याकरिता लसीकरणाचे नियोजन केले आहे.नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत च्या वतीने पालकमंत्री उदयजी सामंत व आमदार वैभवजी नाईक यांचे नेरूरमध्ये लसीकरण केंद्र उपलब्ध करुन दिल्याबद्दल व आरोग्य विभागाचे योग्य नियोजन केल्याबद्दल नेरूर सरपंच श्री.शेखर गावडे व उपसरपंच श्री.समद मुजावर ,ग्रामपंचायत सदस्य व नेरूर गावातील ग्रामस्थ यांनी जाहीर आभार मानले आहोत.

अभिप्राय द्या..